Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
June 5, 2025 at 05:41 AM
उत्तर प्रदेशाचे यशस्वी, कर्तबगार व लोकहितैषी मुख्यमंत्री मा. श्री. योगी आदित्यनाथजी ( @myogi_adityanath ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपले राष्ट्रवादी नेतृत्व, कठोर प्रशासकीय निर्णयक्षमता आणि जनसेवेप्रती असलेली निष्ठा ही संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक आहे. आपल्या कार्यातून नवभारत साकार करण्याचे स्वप्न साकार होत आहे. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेची अधिकाधिक संधी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..! आमदार मा.श्री. संजय पुराम आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र
Image from Sanjay Puram ✅: उत्तर प्रदेशाचे यशस्वी, कर्तबगार व लोकहितैषी मुख्यमंत्री मा. श्री. योग...

Comments