
Sanjay Puram ✅
June 6, 2025 at 05:41 AM
सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी नाजे,
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!
तुफान गर्जतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा!
सन्मान राखतो, जान झोकतो तुफानं मातीचा राजा !
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आपणास व आपल्या परिवारास शिवमय शुभेच्छा..!
आजही त्यांच्या विचारांचा आदर्श
प्रशासन, सुरक्षा, आणि जनतेच्या हितासाठी
दिशा देणारा ठरतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन
हीच आपल्या कार्याची प्रेरणा..!
जय शिवराय..! जय जिजाऊ..! 🚩🚩
आमदार मा.श्री. संजय पुराम
आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र
