Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
June 6, 2025 at 07:04 AM
*अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग* महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवार ३ जून २०२५ रोजी अनुसूचित जमातींसाठी केंद्रीय संस्थेच्या धर्तीवर स्वतंत्र आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली. यामुळे जिल्ह्यातील आदिवासी नेते व आमगाव मतदार संघ क्षेत्राचे आमदार संजयदादा पुराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.
Image from Sanjay Puram ✅: *अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग*  महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवार ३...

Comments