
Sanjay Puram ✅
June 9, 2025 at 02:39 AM
जननायक भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन🙏
आदिवासी समाजाचे दीपस्तंभ, संघर्षाचे प्रतीक, आणि आमचे मार्गदर्शक गुरू भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन.
त्यांचे विचार आणि कार्य आजही लाखो तरुणांच्या हृदयात क्रांतीची ज्वाला पेटवतात.
त्यांनी दाखवलेला आत्मसन्मानाचा मार्ग हा आजच्या काळातही आपल्या कार्याचा आदर्श आहे.
आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी, चला आपण सर्वजण त्यांच्या शिकवणीने प्रेरित होऊन
नवभारताच्या निर्मितीत योगदान देण्याचा संकल्प करूया.
भगवान बिरसा मुंडा, आमचे प्रेरणास्थान, आमचे गुरु🙏🏻
आमदार मा.श्री. संजय पुराम
आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र
