Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
June 9, 2025 at 05:54 AM
ज्येष्ठ समाजसेविका आणि देशाच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन!💐 त्यांचा संघर्षमय प्रवास आणि लोकसेवेची निस्वार्थ भावना आजच्या पिढीला प्रेरणा देणारी आहे. महिला सक्षमीकरण, कायदा-सुव्यवस्था आणि स्वच्छ प्रशासन यासाठी त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..! आमदार मा.श्री. संजय पुराम आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र
Image from Sanjay Puram ✅: ज्येष्ठ समाजसेविका आणि देशाच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी ...
👍 1

Comments