Sanjay Puram ✅
June 11, 2025 at 06:00 AM
श्री. संत कबीर दास यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐
समाजसुधारक, संतकवी कबीर यांचे विचार आजही सत्य, समता आणि प्रेमाचा मार्ग दाखवतात.
ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर!
संत कबीरांच्या विचारांचा आदरपूर्वक स्मरण करूया. 🙏🏻
आमदार मा.श्री. संजय पुराम
आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र