
Smart Udyojak
June 11, 2025 at 03:19 AM
*५ सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन निर्माण केला 'Delishko' हा फुड ब्रँड*
अलीकडेच डेलिश्कोने 'डेलिश्को हंगर वाईब्ज्' नावाने फ्रँचायझी कॅफे चेनमध्ये प्रवेश केला आहे आणि नवीन तरुण उद्योजकांना त्यांचे स्वतःचे कॅफे आणि रेस्टॉरंट्स तयार करण्यात आणि चालवण्यास मदत करत आहे.
https://udyojak.org/?p=20394