Rajshri Marathi
May 19, 2025 at 01:38 PM
अभिनेते मिलिंद गवळी यांच्या नव्या घराची सफर 😍🏠
बासरी वादनाची आवड जोपासावी म्हणून त्यांनी घरी अनेक बासरी आणल्या आहेत तसेच सुंदर, पेंटिग्स, 35 वर्ष जुनं झाड असं बरंच काही त्यांच्या घरी पहायला मिळालं!
https://youtu.be/DOXbKrJUnxc?feature=shared