Rajshri Marathi
7.9K subscribers
Verified ChannelAbout Rajshri Marathi
Check for latest updates and happenings in M-town!
Similar Channels
Swipe to see more
Posts
स्नेह पोंक्षे दिग्दर्शित बंजारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यानिमित्ताने शरद आणि स्नेह पोंक्षे यांनी आमच्याशी धमाल गप्पा मारल्या. पहा #Starkids चा नवा episode.😍👇🏻 https://youtu.be/KDgBZ8Zux6M?feature=shared
‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे – याबद्दल तुम्हाला काय वाटतं?🥹👇🏻
Today's Special चा आजचा भाग आहे खूपच खास कारण आज आहे आमरस पुरीची पार्टी. एप्रिल मे 99 हा चित्रपट 23 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाच्या टीमबरोबर आम्ही मस्त आमरस पुरी पार्टी केली आणि धमाल गप्पा मारल्या. पहा हा नवा एपिसोड😍😋👇🏻 https://youtu.be/i_xZvpmzXtE?feature=shared
अभिनेते मिलिंद गवळी यांच्या नव्या घराची सफर 😍🏠 बासरी वादनाची आवड जोपासावी म्हणून त्यांनी घरी अनेक बासरी आणल्या आहेत तसेच सुंदर, पेंटिग्स, 35 वर्ष जुनं झाड असं बरंच काही त्यांच्या घरी पहायला मिळालं! https://youtu.be/DOXbKrJUnxc?feature=shared
UTI आजार नेमका काय? दिशाने सांगितलं खरं कारण😮👇🏻 https://youtu.be/o_bsY8kjGGc?feature=shared
अभिनेता विशाल निकमने त्याची सौंदर्या कोण आहे याचा खुलासा केला आहे, पाहूया कोण आहे विशालची सौंदर्या या व्हिडिओमधून. 😍👇🏻 https://youtu.be/hPOdsMrwBao?feature=shared
#त्याचीगोष्ट च्या नवीन एपिसोडमध्ये भेटूया ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना. काय आहे त्यांची गोष्ट? समजेल आज❤️ https://youtu.be/hAvVKvK_G7Q?feature=shared
Starkidsच्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री किशोरी गोडबोले आणि तिची मल्टी टॅलेंटेड लेक सई हिला. सईला आम्ही Accent चॅलेंज दिलं शिवाय तिने सुंदर गाणं ही गायलं. पहा मायलेकीची ही खास मुलाखत. 😍👇🏻 https://youtu.be/ZeyrkUIdNZ4?feature=shared
शेवटचा दिवस आणि गाणं गाताना कलाकारांच्या डोळ्यात पाणी🥹👇🏻 https://youtu.be/1Jo4tuMdRSU?feature=shared
स्नेह पोंक्षे दिग्दर्शित बंजारा हा चित्रपट 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. हा चित्रपट कसा तयार झाला पहा आजच्या सिनेमावर बोलू काहीमध्ये. https://youtu.be/OcVhBBpvPTk?feature=shared