Rajshri Marathi
June 12, 2025 at 01:11 PM
स्टार प्रवाहवरील लग्नांनंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर पार्थ म्हणजेच अभिनेता विजय आंदळकरच्या बायकोने डब्यात खास पंचपक्वान्न पाठवले. चालू मुलाखतीत फोन लावून बायकोला रेसिपि सुद्धा विचारली. पहा हे खास सेगमेंट आणि राबडीची खास रेसिपी. 😋👇🏻
https://youtu.be/JciKiuyEL_s?feature=shared