
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
May 15, 2025 at 02:42 AM
✅ भूषण रामकृष्ण गवई यांनी बुधवारी भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
✅ राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे झालेल्या छोटेखानी समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली.
✅ त्यांनी हिंदीमधून शपथ घेतली.
✅ ५१वे सरन्यायाधीश न्या. संजीव खन्ना मंगळवारी निवृत्त झाले.
✅ सरन्यायाधीश म्हणून साधारण सहा महिने कामकाज पाहतील.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 *स्पर्धामंच डिजिटल प्लॅटफॉर्म ✌️💯*

❤️
👍
🙏
3