
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
May 22, 2025 at 02:49 AM
🛑 *राज्यातील १५ अमृत भारत रेल्वे स्थानकांचे आज उद्घाटन 🚂*
✅ महाराष्ट्रात १३२ स्थानकांचा पुनर्विकास केला जात असून त्यापैकी १५ स्थानकांचे उद्घाटन २२ मे रोजी करण्यात येणार आहे.
✅ या स्थानकांमध्ये परळ, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, लोणंद, केडगाव, लासलगाव, मूर्तिजापूर, देवळाली, धुळे, सावदा, चांदा, एनएससीबी इतवारी, आमगाव या स्थानकांचा समावेश आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 *स्पर्धामंच डिजिटल प्लॅटफॉर्म ✌️💯*

❤️
👍
🙏
4