स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
May 27, 2025 at 05:28 AM
✅ *सविस्तर चालू घडामोडी अपडेट 🤞* 🤩 *व्हाट्सअप्प द्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे आंध्र प्रदेश हे जगातील पहिले राज्य बनले आहे* ◾️नाव - मन मित्र 📱 ◾️मन मित्र' हा भारतातील पहिला Whatsapp आधारित प्रशासन प्लॅटफॉर्म सुरू केला आहे ◾️एकूण 161 प्रशासकीय सेवा दिल्या जातील ◾️सुरवात - 1 फेब्रुवारी 2025 (उंडवल्ली, अमरावती येथे) ◾️उदघाटन - नारा लोकेश (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन आणि रिअल-टाइम गव्हर्नन्स (आरटीजी) मंत्री ◾️यासाठी 22 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्लीत 🤩 *राज्यघटनेच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन* ◾️कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी प्रकाशन केले. ◾️या प्रकल्पात शंकरा आय हॉस्पिटल बेंगळुरू आणि सीआयआय यंग इंडियन्स (वाई) बेंगळुरू यांचे सहकार्य 🤩 *संविधान बद्दल या गोष्टी पाहून घ्या* ◾️26 नोव्हेंबर 1949 भारताच्या संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले ◾️26 जानेवारी 1950 संविधान अंमलात आले ◾️भारतीय संविधान स्वीकारण्याच्या 75 व्या वर्षाच्या स्मरणार्थ उद्यापासून सुरू होणार ऐतिहासिक वर्षभराचा उत्सव शासनाने सुरू केला आहे ◾️थीम - हमारा संविधान, हमारा स्वाभिमान ◾️constitution75.com ही वेबसाईट पण शासनाने बनवली आहे भारतीय ◾️भारतीय संविधानाचे  संस्कृत आणि मैथिली भाषेतील अनुवाद करण्यात आला (26 नोव्हेंबर 2024 ला) ◾️2015 पासून देशात 26 नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दिवस म्हणून साजरा होतो ◾️सरकारने जुन्या संसद भवनाचे नाव बदलून संविधान सदन असे ठेवले आहे. 🤩 *हे व्यवस्थित वाचा* ◾️1949 मूळ संविधान - इंग्रजीमध्ये संविधान लिहिले गेले ◾️घनश्याम गुप्ता (31 सदस्य) समितीने या इंग्रजी भाषा संविधानाचे रूपांतर हिंदी भाषेत केले ◾️घनश्याम गुप्ता - हे छत्तीसगड चे होते ◾️24 जानेवारी 1950 रोजी घनश्याम गुप्ता यांनी संविधानाची अनुवादित हिंदी प्रत डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केली. ◾️संविधान सभेने कलम 344 अंतर्गत संविधानाचे हिंदीमध्ये भाषांतर करण्याची तरतूद केली.  ◾️24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन प्रतींमध्ये भारतीय संविधानावर स्वाक्षरी केली 🤩 *अंतराळ संस्था  देश आणि त्यांची नावे* ◾️रशिया - Roscosmos ◾️अमेरिका - National Aeronautics and Space Administration ◾️सौदी अरेबिया - Saudi Space Commission ◾️जपान - Japan Aerospace Exploration Agency ◾️UAE - Mohammed bin Rashid Space Centre ◾️बांगलादेश - Space Research and Remote Sensing Organization ◾️इजिप्त - Egypt Remote Sensing Center ◾️बहरीण - National Space Science Agency ◾️स्पेन - Instituto Nacional de Técnica Aeroespacial ◾️जर्मनी - German Aerospace Center ◾️चीन - China National Space Administration ◾️पाकिस्तान - Pakistan Space and Upper Atmosphere Research Commission ◾️ऑस्ट्रेलिया - National Space Program ---- ✍️ संकलन :- ©️चालुघडामोडी 2025 🔥
👍 ❤️ 4

Comments