Vivek Kolhe
Vivek Kolhe
June 9, 2025 at 04:14 AM
स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि सत्यासाठी लढणाऱ्या बिरसा मुंडा यांचे जीवन म्हणजे प्रेरणादायी संघर्षाचे प्रतीक आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Image from Vivek Kolhe: स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि सत्यासाठी लढणाऱ्या बिरसा मुंडा यांचे जीवन म...
🙏 2

Comments