Vivek Kolhe
Vivek Kolhe
June 9, 2025 at 01:59 PM
टिळक नगर चौक प्रीमियर लीग (वर्ष ४थे) - विवेक भैय्या कोल्हे चषक फायनल मॅचदरम्यान युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, युवकांनी खेळाकडे केवळ छंद नव्हे तर करिअरच्या दृष्टिकोनातून पाहावे. फक्त खेळाडूच नव्हे, तर टेक्निकल टीम्समध्येही अनेक संधी आहेत. यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठान नेहमीच सहाय्य करायला कटिबद्ध आहे.
👍 ❤️ 🙏 6

Comments