
Vivek Kolhe
June 12, 2025 at 05:29 AM
आपल्या शब्दांनी, विनोदांनी, आणि मराठी संस्कृतीच्या गाभ्याशी भिडणाऱ्या विचारांनी कित्येक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लेखक आणि चतुरस्त्र अभिनेते स्व. पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतीदिनी विनम्र आदरांजली.

🙏
🌹
👍
6