
Vivek Kolhe
June 12, 2025 at 11:10 AM
अहमदाबाद येथून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI171 या विमानाचा आज भीषण अपघात झाला. टेकऑफनंतर काही क्षणांतच विमान कोसळून आगीच्या भक्ष्यस्थानी गेले.
ही दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून
या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो!!
या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना!!!!
🙏
😢
3