SK NEWS MARATHI (Official)
SK NEWS MARATHI (Official)
May 14, 2025 at 10:35 AM
स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज,तासगाव यांचेकडून SK NEWS मराठी ला पाचव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..... *https://youtu.be/RnaQLe5-HaY* ▪️ *शुभेच्छुक* ▪️ *मा.प्राचार्य,श्री.पी.एल.हाके सर* (आजीव सेवक, सांगली जिल्हा विभाग प्रमुख) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर. 👉प्राचार्य, स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज,तासगाव. *▪️शुभेच्छुक▪️* स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज आर्ट्स,कॉमर्स,सायन्स विभाग प्रमुख, टेक्निकल विभाग प्रमुख, MCVC विभाग प्रमुख सर्व सहकारी प्राध्यापक स्टाफ, तसेच सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी. *https://youtu.be/RnaQLe5-HaY* 🌟 *विद्यालयाची वैशिष्ट्ये* 🌟 🔰 उज्वल व यशस्वी निकालाची परंपरा. 🔰 तासगाव शहरातील एक आदर्श व शिस्तप्रिय शैक्षणिक संकुल. 🔰स्वच्छ सुंदर निसर्गरम्य परिसर. 🔰प्रशस्त इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय. 🔰स्मार्ट क्लासरूम. 🔰सर्व विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. 🔰भव्य क्रिडांगण | उच्चशिक्षित, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक व शिक्षक. 🔰NCC ची सुविधा(मुले/मुली) 🔰शासन नियमानुसार विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना. 🔰सुसज्ज वातानुकूलित अद्यावत कॉम्प्युटर लॅब व इंटरनेट सुविधा 🔰 मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृहाची सोय. 🔰 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन. 🔰 बालवाडी पासून 12 वी पर्यंत शिक्षणाची सुविधा. 🔰 मुलींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना. 🔰 दरवर्षी शैक्षणिक व ऐतिहासिक सहलींचे आयोजन. 🔰 अत्याधुनिक ICT लॅब. 🔰 NMMS व नवोदय परीक्षा मार्गदर्शन. 🔰 अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विवेकानंद गुणवत्ता वाढ प्रकल्प. 🔰 इयत्ता 10 वी साठी उन्हाळी वासंतिक वर्ग स्कॉलर बॅच व जादा तास. 🔰 इलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा केंद्र. 🔰 विवेकानंद जयंती सप्ताह निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन. 🔰 संपूर्ण शाळा CCTV कॅमेरा कक्षेत. 🔰 अद्यावत व प्रशस्त स्वच्छतागृह. 🔰 शुद्ध पेयजल व शेडनेटची सुविधा. 🔰 10 वी सेमी वर्गाचा 100% निकाल. 🔰 राज्य व राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची झेप. 🔰 इयत्ता 9 वी व 10 वी साठी टेक्निकल सुविधा. 🔰 आर्ट्स,कॉमर्स,सायन्स MCVC ची सुविधा. तरी सर्व इच्छूक विद्यार्थ्यांनी विद्यामंदिराशी व महाविद्यालयाशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. *https://youtu.be/RnaQLe5-HaY*

Comments