SK NEWS MARATHI (Official) WhatsApp Channel

SK NEWS MARATHI (Official)

54 subscribers

About SK NEWS MARATHI (Official)

🇸 🇰 🇳 🇪 🇼 🇸 🇲 🇦 🇷 🇦 🇹 🇭 🇮 🎊🎊🎊📈⚡💐💫 *अल्पावधीतच लोकपसंतीस उतरलेले सांगली जिल्ह्यातील एक अग्रेसर न्यूज चॅनेल* *https://www.youtube.com/channel/UCEWUrJRrqPnTupNG10ZewuA* 🦅🦅🦅🦅🦅🦅 *सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारं ,ताज्या व वेगवान घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवणारं चॅनेल......!* *SK NEWS मराठी ......!(आम्ही आहोत आपल्यासोबत....)*

Similar Channels

Swipe to see more

Posts

SK NEWS MARATHI (Official)
SK NEWS MARATHI (Official)
6/17/2025, 3:02:47 PM

*▪️येळावी येथे बस विहिरीत जाण्यापासून थोडक्यात बचावली* *▪️17 प्रवासी जखमी* सविस्तर बातमीसाठी खालील लिंक 👇 *https://youtu.be/gpA807bsxcE* 🌿🌿🌱🌿🌿☘️ तासगाव | सांगली ............................ ( प्रतिनिधी : शुभम पाटील) Jun 17,2025 Published by SK NEWS MARATHI (*S* uper *k* ing ) ☘️☘️☘️☘️☘️☘️ ▪️आपले कुटुंब https://chat.whatsapp.com/GKjOfZ8Jjfb2bAzqTPiq8d

SK NEWS MARATHI (Official)
SK NEWS MARATHI (Official)
6/17/2025, 5:43:18 PM

*▪️"देव तारी त्याला कोण मारी" याचा तासगावात प्रत्यय* *▪️तांदळे वस्ती पुलावरून वाहून गेलेला मेंढपाळ व मेंढ्या सुखरूप* *▪️पुलावरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालत प्रवास टाळण्याचे SK न्यूज मराठी कडून आवाहन* सविस्तर बातमीसाठी खालील लिंक 👇 *https://youtu.be/k-8a9bX1ImQ* 🌿🌿🌱🌿🌿☘️ तासगाव | सांगली ............................ ( संपादिका : योगिता माने-पाटील) Jun 17,2025 Published by SK NEWS MARATHI (*S* uper *k* ing ) ☘️☘️☘️☘️☘️☘️ ▪️आपले कुटुंब https://chat.whatsapp.com/GKjOfZ8Jjfb2bAzqTPiq8d

SK NEWS MARATHI (Official)
SK NEWS MARATHI (Official)
6/17/2025, 1:57:00 PM

*▪️नगरपालिकेच्या वेळ काढूपणामुळे अनेक कुटुंबे हक्काच्या घरापासून वंचित* *▪️गरजूंना कायदेशीर मार्गाने कायमस्वरूपी घरे ताब्यात देण्याची मागणी* सविस्तर बातमीसाठी खालील लिंक 👇 *https://youtu.be/yrPYUwwyEcM* 🌿🌿🌱🌿🌿☘️ तासगाव | सांगली ............................ ( विशेष प्रतिनिधी ) Jun 17,2025 Published by SK NEWS MARATHI (*S* uper *k* ing ) ☘️☘️☘️☘️☘️☘️ ▪️आपले कुटुंब https://chat.whatsapp.com/GKjOfZ8Jjfb2bAzqTPiq8d

SK NEWS MARATHI (Official)
SK NEWS MARATHI (Official)
6/15/2025, 3:46:10 AM

*▪️श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या तीन खेळाडूंची राष्ट्रीय वुशू स्पर्धेत चमकदार कामगिरी* सविस्तर बातमीसाठी खालील लिंक 👇 *https://youtu.be/JIRG13KveTw* 🌿🌿🌱🌿🌿☘️ मिरज | सांगली ............................ (विशेष प्रतिनिधी) Jun 14,2025 Published by SK NEWS MARATHI (*S* uper *k* ing ) ☘️☘️☘️☘️☘️☘️ ▪️आपले कुटुंब https://chat.whatsapp.com/GKjOfZ8Jjfb2bAzqTPiq8d

SK NEWS MARATHI (Official)
SK NEWS MARATHI (Official)
5/23/2025, 4:18:02 AM

शोषितांच्या न्याय हक्कासाठी वृत्तलेखणी शस्त्र उचलून जनसेवार्थ पाऊल टाकत... सत्याला पाठींबा' तर 'असत्य गोष्टींचे समर्थन नाही' या भूमिकेवर ठाम राहणाऱ्या " SK NEWS मराठी" चॅनेल ला पाचव्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा💐💐 *https://youtu.be/oj__2hwInWI* 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 ✨शुभेच्छुक ✨ 👉संस्थापक डी.आर.पाटील श्री.डी.आर.पाटील बहुउद्देशीय सामजिक विकास संस्था निमणी 👉सौ.रेखा रविंद्र पाटील.. लोकनियुक्त सरपंच,निमणी व संचालिका,कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव 👉उपसरपंच ,सर्व सदस्य, सदस्या, ग्रामसेवक ग्रामपंचायत निमणी ता. तासगाव जि. सांगली 👉श्री.डी.आर.पाटील बहुउद्देशीय सामजिक विकास संस्था निमणी नवनिर्वाचित सदस्य पोपट आकाराम पाटील विनय सुंदर सपकाळ अनिल एकनाथ सुखदेव सावंत रामचंद्र बुधावले रमेश नामदेव घोडके पंढरीनाथ नामदेव काळीबाग भारत विलास मोरे मोहन तुकाराम पवार पोपट ज्ञानू देवकुळे मारुती जगन्नाथ बुधावले लखन दशरथ वाघमारे *https://youtu.be/oj__2hwInWI*

SK NEWS MARATHI (Official)
SK NEWS MARATHI (Official)
5/23/2025, 4:17:38 AM
Post image
Image
SK NEWS MARATHI (Official)
SK NEWS MARATHI (Official)
5/23/2025, 4:17:25 AM

*▪️11 वी प्रवेश सुरू | 61 वर्षाची उज्वल शैक्षणिक परंपरा असलेले नामवंत विद्यालय | तासगाव* सविस्तर बातमीसाठी खाली लिंक ओपन करा. 👇 *https://youtu.be/UaQcxry5eLQ* 🌿🌿🌱🌱🌱✨✨ तासगाव | सांगली ............................ May 22,2025 Published by SK NEWS MARATHI (*S* uper *k* ing ) ☘️☘️☘️☘️☘️☘️ ▪️आपले कुटुंब https://chat.whatsapp.com/GKjOfZ8Jjfb2bAzqTPiq8d

SK NEWS MARATHI (Official)
SK NEWS MARATHI (Official)
5/23/2025, 3:07:15 PM

*▪️तासगावातून एक ब्रेकिंग न्यूज हाती येतेय..* *https://youtu.be/Unpfhs3u1Zs* *▪️वासुंबे वळणावर पुन्हा अपघात झालाय* *▪️वळणावर ताबा सुटल्याने मिनी डंपर ने दोन-तीन गाड्यांना उडविले* *▪️सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल...अपघात किती भयंकर होता...* *▪️डंपर वाले मालक-चालक यांच्यावर नेमक कोण अंकुश ठेवणार ? ...ग्रामस्थातून सवाल* *https://youtu.be/Unpfhs3u1Zs* *▪️वळण काढण्याचे रखडलेले काम तात्काळ सुरू करावे : नागरिकांची मागणी* सविस्तर बातमीसाठी खाली लिंक ओपन करा. 👇 *https://youtu.be/Unpfhs3u1Zs* 🌿🌿🌱🌱🌱✨✨ तासगाव | सांगली ............................ (प्रतिनिधी प्रकाश माळी ) May 23,2025 Published by SK NEWS MARATHI (*S* uper *k* ing ) ☘️☘️☘️☘️☘️☘️ ▪️आपले कुटुंब https://chat.whatsapp.com/GKjOfZ8Jjfb2bAzqTPiq8d

SK NEWS MARATHI (Official)
SK NEWS MARATHI (Official)
5/14/2025, 10:35:08 AM

*▪️श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी भोसे च्या खेळाडूंची पदार्पणातच चमकदार कामगिरी* *▪️अनुभवी व सरस असणाऱ्या खेळाडूंच्या लढतीत सांगलीसाठी मिळवले चार रौप्य व एक कास्यपदक* सविस्तर बातमीसाठी खालील लिंक ओपन करा👇 *https://youtu.be/buLQ_zsjgt0* 🌿🌿🌱🌱🌱✨✨ मिरज | सांगली ............................ (विशेष प्रतिनिधी) May 14,2025 Published by SK NEWS MARATHI (*S* uper *k* ing ) ☘️☘️☘️☘️☘️☘️ ▪️आपले कुटुंब https://chat.whatsapp.com/GKjOfZ8Jjfb2bAzqTPiq8d

SK NEWS MARATHI (Official)
SK NEWS MARATHI (Official)
5/18/2025, 8:59:35 AM
Post image
Image
Link copied to clipboard!