
SK NEWS MARATHI (Official)
May 23, 2025 at 04:18 AM
शोषितांच्या न्याय हक्कासाठी वृत्तलेखणी शस्त्र उचलून जनसेवार्थ पाऊल टाकत... सत्याला पाठींबा' तर 'असत्य गोष्टींचे समर्थन नाही' या भूमिकेवर ठाम राहणाऱ्या " SK NEWS मराठी" चॅनेल ला पाचव्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा💐💐
*https://youtu.be/oj__2hwInWI*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
✨शुभेच्छुक ✨
👉संस्थापक डी.आर.पाटील
श्री.डी.आर.पाटील बहुउद्देशीय सामजिक विकास संस्था निमणी
👉सौ.रेखा रविंद्र पाटील..
लोकनियुक्त सरपंच,निमणी व
संचालिका,कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव
👉उपसरपंच ,सर्व सदस्य, सदस्या, ग्रामसेवक ग्रामपंचायत निमणी ता. तासगाव जि. सांगली
👉श्री.डी.आर.पाटील बहुउद्देशीय सामजिक विकास संस्था निमणी नवनिर्वाचित सदस्य
पोपट आकाराम पाटील
विनय सुंदर सपकाळ
अनिल एकनाथ सुखदेव
सावंत रामचंद्र बुधावले
रमेश नामदेव घोडके
पंढरीनाथ नामदेव काळीबाग
भारत विलास मोरे
मोहन तुकाराम पवार
पोपट ज्ञानू देवकुळे
मारुती जगन्नाथ बुधावले
लखन दशरथ वाघमारे
*https://youtu.be/oj__2hwInWI*