
SK NEWS MARATHI (Official)
May 23, 2025 at 03:07 PM
*▪️तासगावातून एक ब्रेकिंग न्यूज हाती येतेय..*
*https://youtu.be/Unpfhs3u1Zs*
*▪️वासुंबे वळणावर पुन्हा अपघात झालाय*
*▪️वळणावर ताबा सुटल्याने मिनी डंपर ने दोन-तीन गाड्यांना उडविले*
*▪️सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल...अपघात किती भयंकर होता...*
*▪️डंपर वाले मालक-चालक यांच्यावर नेमक कोण अंकुश ठेवणार ? ...ग्रामस्थातून सवाल*
*https://youtu.be/Unpfhs3u1Zs*
*▪️वळण काढण्याचे रखडलेले काम तात्काळ सुरू करावे : नागरिकांची मागणी*
सविस्तर बातमीसाठी खाली लिंक ओपन करा. 👇
*https://youtu.be/Unpfhs3u1Zs*
🌿🌿🌱🌱🌱✨✨
तासगाव | सांगली
............................
(प्रतिनिधी प्रकाश माळी )
May 23,2025
Published by
SK NEWS MARATHI
(*S* uper *k* ing )
☘️☘️☘️☘️☘️☘️
▪️आपले कुटुंब
https://chat.whatsapp.com/GKjOfZ8Jjfb2bAzqTPiq8d