Marathi Varg
Marathi Varg
May 22, 2025 at 05:18 PM
https://marathivarg.in/new-timetable-class-11-centralised-online-admission-process-2025-26/ *नवीन वेळापत्रक -इयत्ता ११ वी केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६* 📍 *२६ मे २०२५ (सकाळी ११:००) ते ०३ जून २०२५ (सायं. ६:००)* विद्यार्थ्यांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज सादर करणे (१ ते १० पर्यंत पसंती) – गुण, आरक्षण व पसंतीनुसार कॉलेजचे वाटप – कोट्यासाठी अर्ज करता येईल (झिरो फेरी – व्यवस्थापन / इन-हाऊस / अल्पसंख्याक) – प्रत्येक फेरीसाठी संमती आवश्यक – प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी पसंती/प्रवाह बदलता येईल *०५ जून २०२५* तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्तावार यादी प्रसिद्ध करणे *०६ – ०७ जून २०२५* विद्यार्थ्यांकडून हरकती/दुरुस्ती “Grievance Redressal” द्वारे स्वीकारणे – विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून दुरुस्तीचे निराकरण व अंतिमीकरण *०८ जून २०२५* अंतिम सर्वसाधारण गुणवत्तावार यादी प्रसिद्ध करणे (एकदाच) व झिरो फेरीचे वाटप (व्यवस्थापन/इन-हाऊस/अल्पसंख्याक) *०९ – ११ जून २०२५* झिरो फेरी प्रवेश प्रक्रिया (व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्याक कोटा कॉलेज पातळीवर) *०९ जून २०२५* (कॅप फेरी १) पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करणे व विभागीय समितीकडून लेखापरीक्षण *१० जून २०२५* (कॅप फेरी १) – कॉलेज वाटप यादी प्रसिद्ध करणे – विद्यार्थी लॉगिनमध्ये तपशील उपलब्ध – कॉलेजेसला वाटप यादी प्राप्त – कट-ऑफ यादी पोर्टलवर प्रसिद्ध *११ – १८ जून २०२५* – “Proceed for Admission” वर क्लिक करणे – कॉलेजमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून मूळ कागदपत्रांची पडताळणी व फी भरणे – प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढील फेरीसाठी संमती द्यावी – कॉलेज लॉगिनवरून प्रवेशाची पुष्टी, नकार व रद्द करणे – नवीन अर्जदारांना पुढील फेरीसाठी नोंदणीची संधी (संमती दिल्यास) *२० जून २०२५* दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणे (कोट्याच्या जागांसह) *Join marathi varg channel for latest updates* https://whatsapp.com/channel/0029VaAvC7VC1FuBTBOOyp0j
Image from Marathi Varg: https://marathivarg.in/new-timetable-class-11-centralised-online-admis...

Comments