
Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
May 21, 2025 at 01:45 PM
पुरोगामी महाराष्ट्रात, जिजाऊ साहेबांच्या भूमीत हुंडाबळीला कोणतंही पाठबळ मिळता कामा नये.. अशा विकृतीच्या विरोधात त्वेषाने लढावं लागेल आणि आम्ही निश्चितपणे लढू...!
👍
❤️
🙏
11