Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
June 4, 2025 at 08:31 AM
राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि. १० जून २०२५ रोजी स. १०:०० वा. बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह, संभाजी पार्क जवळ, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे येथे 'पक्षाचा २६ वा वर्धापन दिन' दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. तरी, पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील यांनी केले आहे.
Image from Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar: राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प...
👍 ❤️ 🙏 28

Comments