
Navi Mumbai Police
May 15, 2025 at 01:55 PM
शॉर्टकटचा मोह टाळा – मेहनतीची साथ द्या! ✨
.
🔹 झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकजण फसवणुकीचे बळी ठरतात – “लवकर यश” मिळवण्याच्या घाईत ते आयुष्यभराचं नुकसान करून बसतात.
लोभाच्या जाळ्यात अडकून अनेकांचा शेवट संकटात होतो.
.
🛡️ सुरक्षित भविष्यासाठी लक्षात ठेवा: मेहनत हा यशाचा खरा मार्ग आहे.
✅ कुठलेही यश पटकन मिळत नाही – त्यासाठी सातत्य हवं.
✅ "डबल पैसे", "फटाफट स्कीम्स" – या गोष्टींना भुलू नका.
✅ फसवणूक टाळायची असेल, तर आर्थिक निर्णय घेताना विचार करा.
✅ मेहनत ‘स्लो’ वाटू शकते, पण ती विश्वासार्ह आणि टिकाऊ असते.
.
🚨 फसवणुकीपासून सावध रहा – शॉर्टकटने यश मिळत नाही, फक्त नुकसान होतं!
🔹 नवी मुंबई पोलीस सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर!
नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 8828 112 112
.
.
#navimumbaipolice #fraudawareness #financialsafety
#cyberawareness #cybersafety
👍
🙏
❤️
😂
😮
😢
64