Navi Mumbai Police
                                
                                    
                                        
                                    
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 17, 2025 at 02:49 PM
                               
                            
                        
                            "आकर्षक ऑफर्सपासून सावध रहा❗"
फसवणूक करणारे लोक आकर्षक आणि अवास्तव ऑफर्स देऊन तुम्हाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात — सावध राहा, सतर्क राहा!
.
🛡️ आकर्षक व अवास्तव ऑफर्सपासून सावध राहण्यासाठी:
✅ खूपच लोभस वाटणाऱ्या ऑफर्सवर विश्वास ठेवण्याआधी चौकशी करा.
✅ ऑफर मिळालेली वेबसाईट/अॅप अधिकृत आणि सुरक्षित आहे का, हे तपासा.
✅ पेमेंट करण्याआधी ऑफरची अटी व शर्ती नीट वाचा.
✅ कोणतीही शंका आल्यास खरेदी टाळा आणि अधिकृत स्त्रोतांकडून माहिती घ्या.
✅ फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करा.
.
.
🚨 डिजिटल फसवणुकीपासून वाचण्यासाठी सजग राहा, सावध राहा!
🔹 नवी मुंबई पोलीस तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर!
नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 88-28-112-112
.
.
#navimumbaipolice #staysafe #fraudalert #cyberawareness #stayalert
                        
                    
                    
                    
                        
                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            😢
                                        
                                    
                                    
                                        38