
Navi Mumbai Police
May 20, 2025 at 04:50 PM
जलद पैसे मिळवण्याच्या आमिषांना बळी पडू नका❗
फसवणूक करणारे लोक कमी दिवसांत दुप्पट परताव्याच्या आकर्षक ऑफर्स देऊन तुम्हाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात — सावध राहा, सतर्क राहा!
.
🛡️ फसवणूक टाळण्यासाठी:
✅ अतिशय आकर्षक आणि अवास्तव ऑफर्सवर विश्वास ठेवण्याआधी सखोल चौकशी करा.
✅ वेबसाइट किंवा अॅप अधिकृत आणि सुरक्षित आहे का, हे तपासा.
✅ कर्ज किंवा गुंतवणुकीच्या अटी आणि शर्ती नीट वाचा.
✅ कोणतीही शंका आल्यास पैसे गुंतवण्याचे टाळा.
✅ फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.
.
🚨 जलद पैसे आणि दुप्पट परताव्याच्या आमिषापासून सावध राहा!
🔹 नवी मुंबई पोलीस तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर!
नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 88-28-112-112
.
.
#navimumbaipolice #staysafe #fraudalert #cyberawareness #stayalert

👍
🙏
❤️
43