Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
May 21, 2025 at 04:03 PM
📩 तुम्हाला आलेला मेसेज खरा आहे का? आजकाल फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत, पण एक सोपा उपाय लक्षात ठेवा — मेसेजच्या शेवटी असलेली अक्षरे तपासा!🔍 . 🟢 -G – सरकारी खात्यांकडून आलेला मेसेज 🟡 -S – सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून 🔵 -T – बँक व्यवहारांशी संबंधित 🔴 -P – जाहिरात, ऑफर व प्रमोशन . ❗ शेवटी काहीच नसेल, तर तो मेसेज फसवणुकीचा असण्याची शक्यता जास्त आहे. . 💡 हे शेवटचे कोड फक्त TRAI-नोंदणीकृत संस्थांनाच मिळतात. म्हणून अशा मेसेजवर विश्वास ठेवता येतो. . 🚫 बँक डिटेल्स शेअर करू नका 🚫 अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका . 📞 Navi Mumbai Police Helpline: 88-28-112-112 . . #navimumbaipolice #cybersafety #cyberawareness #cyberalert #stayalert #stayaware
👍 🙏 ❤️ 😢 56

Comments