Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
May 23, 2025 at 02:33 PM
वेग रोमांचक असतो, पण जीवघेणाही ठरू शकतो❗ थोडा उत्साह आणि थोडी बेफिकिरी — अपघाताला आमंत्रण ठरू शकते. सावध रहा, कारण एक चूक आयुष्यभराचं दु:ख देऊ शकते.✨ . . 🚗 सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी: ✅ वेग मर्यादेतच ठेवा – ट्रॅफिक नियम पाळा. ✅ मोबाइल वापर टाळा – लक्ष रस्त्यावर ठेवा. ✅ झोप किंवा थकवा असल्यास गाडी चालवू नका. ✅ सीट बेल्ट नेहमी लावा – पुढील आणि मागील सीटवर बसणाऱ्यांनीही. ✅ मद्यप्राशन केल्यावर किंवा नशेत गाडी चालवू नका. . 🚨 "स्पीड थ्रिल्स, बट इट किल्स!" – याला विसरू नका! 🔹 नवी मुंबई पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर! 📞नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 88-28-112-112 . . #navimumbaipolice #roadsafety #drivesafe #speedkills #trafficawareness #staysafe
Image from Navi Mumbai Police: वेग रोमांचक असतो, पण जीवघेणाही ठरू शकतो❗ थोडा उत्साह आणि थोडी बेफिकिरी...
👍 🙏 ❤️ 😢 😂 😮 62

Comments