Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
May 26, 2025 at 03:28 AM
इन्व्हेस्टमेंट व लोन स्कॅमपासून सावध राहा! ⚠️ . 🔹"थोडं पैसे गुंतवा आणि दुप्पट कमवा!" किंवा "कमी कागदपत्रांतून त्वरित लोन मिळवा!" – अशा आमिषांद्वारे फसवणूक करणारे स्कॅमर्स तुमचं आर्थिक नुकसान करू शकतात. सुरुवातीला आकर्षक ऑफर दाखवून तुमच्याकडून प्रोसेस फी, सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली पैसे उकळले जातात. प्रत्यक्षात ना इन्व्हेस्टमेंटचा परतावा मिळतो, ना लोन. शेवटी फसवणूक झाल्याचं लक्षात येतं. . 🛡️फसवणुकीपासून वाचण्यासाठी: ✅ "पटकन पैसे दुप्पट", "काही मिनिटांत लोन" अशा ऑफर्सपासून सावध राहा. ✅ कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी किंवा लोन प्रक्रियेमध्ये कंपनीची पार्श्वभूमी व अधिकृत रजिस्ट्रेशन तपासा. ✅ पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी संपूर्ण खात्री करा. ✅ फसवणूक झाल्यास तात्काळ जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधा. . 🚨 फसवणुकीपासून वाचण्यासाठी सजग राहा, सावध राहा! 🔹 नवी मुंबई पोलीस सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर! नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 8828 112 112 . #navimumbaipolice #investmentfraud #loanscam #cyberawareness #fraudalert #staysecure #fraudawareness
👍 🙏 ❤️ 😂 😢 😮 46

Comments