Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
May 27, 2025 at 03:17 PM
फसव्या ऑनलाइन ट्रेडिंग अ‍ॅप्सपासून सावध रहा! ⚠️ ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जलद नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. प्ले स्टोअरबाहेरील संशयास्पद अ‍ॅप्समुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. ✅ कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करताना ते अधिकृत आणि सुरक्षित स्त्रोतावरून आहे का हे तपासा. ✅ ‘लवकर नफा मिळवा’, ‘शेअर ट्रेडिंगमध्ये हमखास कमाई’ अशा जाहिरातींपासून सावध राहा. ✅ आर्थिक व्यवहार करताना नेहमी प्रमाणित व विश्वासार्ह माध्यमांचा वापर करा. ✅ बनावट अ‍ॅप्स, खोट्या वेबसाईट्स व फसवणूक करणाऱ्या कॉल्सपासून दूर राहा. 🚨 फसवणुकीपासून वाचण्यासाठी सावध राहा, सजग राहा! 🔹 अधिक मदतीसाठी संपर्क करा: नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 8828 112 112 #navimumbaipolice #cyberawareness #onlinefraud #scamalert #staysafe #investmentfraud #tradingfraud
👍 🙏 ❤️ 41

Comments