Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
May 30, 2025 at 06:39 AM
ऑनलाईन बेटिंग अ‍ॅपच्या आमिषांपासून सावध राहा! 🎲⚠️ . 🔹 "१००% कॅशबॅक", "दुप्पट कमाई" अशा आकर्षक ऑफर्स दाखवून काही फसवे अ‍ॅप्स तुमच्याकडून पैसे उकळतात. लोक आमिषांना भुलून अ‍ॅप डाऊनलोड करतात, पैसे गुंतवतात – पण शेवटी ना पैसे परत येतात, ना कोणी जबाबदारी घेतं. ही फसवणूक आहे – पूर्णपणे बनावट! . 🛡️फसवणुकीपासून वाचण्यासाठी: ✅ अनोळखी व संशयास्पद अ‍ॅप्स डाऊनलोड करू नका. ✅ "१००% रिटर्न", "गॅरंटीड कमाई" अशा वल्ग्न जाहिरातींना बळी पडू नका. ✅ कोणतीही आर्थिक व्यवहार करताना आधी खात्री करा. ✅ फसवणूक झाल्यास तात्काळ जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये संपर्क करा. . 🚨 आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा, सजग राहा! 🔹 नवी मुंबई पोलीस नेहमी तुमच्या सेवेत! 📞 नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 8828 112 112 . . #navimumbaipolice #bettingscam #fraudawareness #cybersafety #stayalert
Image from Navi Mumbai Police: ऑनलाईन बेटिंग अ‍ॅपच्या आमिषांपासून सावध राहा! 🎲⚠️ . 🔹 "१००% कॅशबॅक",...
👍 🙏 😢 ❤️ 28

Comments