Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
May 31, 2025 at 05:20 AM
डिजिटल अरेस्ट फसवणुकीपासून सावध राहा! 🚫📲 . 🔹७४ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न पण नवी मुंबई पोलिसांनी वेळेवर मदत करत रोखले ४१ लाखांचे नुकसान! सतर्क रहा, फसवणुकीपासून सावध रहा . . 🛡️फसवणुकीपासून वाचण्यासाठी: ✅ अनोळखी कॉलवर विश्वास ठेऊ नका. ✅ स्वत:ला अधिकारी म्हणणाऱ्या व्यक्तीकडून पैसे मागितल्यास सतर्क व्हा. ✅ कोणतीही रक्कम ट्रान्सफर करण्याआधी पोलिसांशी संपर्क साधा. ✅ फसवणूक झाल्यास तात्काळ नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा. . 🚨 तुमचा सावधपणा हीच तुमची सुरक्षितता! 🔹 नवी मुंबई पोलीस नेहमी तुमच्या सेवेत! 📞 नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 8828 112 112 . . #navimumbaipolice #digitalarrestscam #fraudawareness #cybersafety #stayalert #seniorcitizensafety #digitalarrest
👍 🙏 ❤️ 😮 38

Comments