Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
June 2, 2025 at 07:53 AM
लिंकवर क्लिक? की फिशिंगचा धोका? ⚠️ . 🔹 "तुमचं अकाउंट बंद होणार आहे", "तत्काळ KYC अपडेट करा" अशा मेसेजेसमधून टाकली जाते फसवणुकीची लिंक – ज्यावर क्लिक करताच तुमचं बँक अकाउंट, पासवर्ड, OTP, आणि इतर संवेदनशील माहिती हॅक केली जाऊ शकते. हे फिशिंग लिंक्स तुमचं आर्थिक नुकसान घडवू शकतात! . 🛡️ फिशिंगपासून वाचण्यासाठी: ✅ अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर कधीही क्लिक करू नका. ✅ मेसेज, ईमेल, किंवा सोशल मीडियावर आलेल्या URL ची खातरजमा करा. ✅ बँक किंवा सरकारी संस्था कधीही अशा लिंकद्वारे माहिती विचारत नाहीत. ✅ फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. . 🚨 क्लिक करण्यापूर्वी विचार करा – तुमचं डिव्हाइस आणि माहिती सुरक्षित ठेवा! 🔹 नवी मुंबई पोलीस तुमच्या सेवेस तत्पर! नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 8828 112 112 . . #navimumbaipolice #phishing #cyberfraud #onlinesafety #staysafe #stayalert
Image from Navi Mumbai Police: लिंकवर क्लिक? की फिशिंगचा धोका? ⚠️ . 🔹 "तुमचं अकाउंट बंद होणार आहे", ...
👍 🙏 ❤️ 38

Comments