Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
June 3, 2025 at 10:15 AM
खाजगी व्हिडीओ कॉल? की सेक्सटॉर्शनचा सापळा? ⚠️ . 🔹 अनोळखी व्हिडीओ कॉल उचलल्यानंतर सुरू होतो ब्लॅकमेलचा खेळ! ते कॉल अश्लील असल्याचं दाखवून तुमचा स्क्रीन रेकॉर्ड केला जातो – आणि मग त्याचा वापर करून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न होतो. "तुमचे फोटो व्हायरल करू" अशी धमकी देत संपर्क लिस्टमधील लोकांना पाठवण्याची भीती दाखवली जाते. . 🛡️ सेक्सटॉर्शनपासून वाचण्यासाठी: ✅ अनोळखी व्हिडीओ कॉल्स उचलू नका. ✅ कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची खात्री करा. ✅ मोबाइल, लॅपटॉपच्या कॅमेऱ्यांना परवानग्या देताना सावधगिरी बाळगा. ✅ अशा कोणत्याही प्रकारचा कॉल आल्यास किंवा फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. . 🚨 सेक्सटॉर्शन टाळण्यासाठी जागरूक राहा! 🔹 नवी मुंबई पोलीस तुमच्या सेवेस तत्पर! नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 8828 112 112 . . #navimumbaipolice #sextortion #cybercrime #cyberfraud #staysafe #stayalert
Image from Navi Mumbai Police: खाजगी व्हिडीओ कॉल? की सेक्सटॉर्शनचा सापळा? ⚠️ . 🔹 अनोळखी व्हिडीओ कॉल ...
👍 🙏 ❤️ 35

Comments