Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
June 4, 2025 at 02:18 PM
चीट फंड स्कॅमपासून सावध राहा! ⚠️ . 🔹 "थोडे पैसे गुंतवा आणि भरघोस नफा कमवा!" – अशा आमिषांद्वारे चीट फंड स्कॅमर नागरिकांची फसवणूक करतात. सुरुवातीला आकर्षक परताव्याचं वचन दिलं जातं, मात्र काही काळानंतर स्कीम गायब होते किंवा परतावा मिळत नाही. यामध्ये लोकांचं मोठं आर्थिक नुकसान होतं. . 🛡️ फसवणुकीपासून वाचण्यासाठी: ✅ "लवकर श्रीमंत व्हा", "१००% हमी परतावा" अशा ऑफर्सपासून सावध राहा. ✅ गुंतवणुकीपूर्वी कंपनीचं अधिकृत रजिस्ट्रेशन व पारदर्शकता तपासा. ✅ सदर चीट फंड चिट फंड अ‍ॅक्ट, 1982 अंतर्गत नोंदणीकृत आहे का, याची खात्री करा. ✅ कोणत्याही कागदपत्रांशिवाय किंवा व्यवहाराशिवाय पैसे देऊ नका. ✅ संशयास्पद व्यवहार दिसल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवा. . 🚨 फसवणुकीपासून वाचण्यासाठी सजग राहा, सावध राहा! 🔹 नवी मुंबई पोलीस सदैव तुमच्या मदतीसाठी तत्पर! नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 8828 112 112 . #navimumbaipolice #chitfundscam #financialfraud #cyberawareness #fraudalert #staysecure #fraudawareness
👍 🙏 ❤️ 😂 29

Comments