Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
June 5, 2025 at 01:22 PM
प्रेमाचं नाटक... आणि फसवणुकीचा सापळा! 💔🎭 हनी ट्रॅप स्कॅममध्ये गोड गप्पा, भावनिक जवळीक दाखवून तुमचा विश्वास संपादन केला जातो – आणि नंतर त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत तुमची फसवणूक केली जाते. . . ⚠️ भावनांपेक्षा सावधगिरी महत्त्वाची! 🔹 अनोळखी लोकांशी ऑनलाईन नातं जोडताना भान ठेवा. 🔹 संशयास्पद संवाद आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करा. . 🔹 नवी मुंबई पोलीस तुमच्या सेवेस तत्पर! 📞 Navi Mumbai Police Helpline – 88-28-112-112 . #navimumbaipolice #stayalert #stayaware #staysecure #honeytrap
Image from Navi Mumbai Police: प्रेमाचं नाटक... आणि फसवणुकीचा सापळा! 💔🎭 हनी ट्रॅप स्कॅममध्ये गोड गप...
👍 🙏 ❤️ 😮 41

Comments