Navi Mumbai Police

Navi Mumbai Police

74.0K subscribers

Verified Channel
Navi Mumbai Police
Navi Mumbai Police
June 7, 2025 at 11:03 AM
📵 सिम कार्ड फसवणूक – तुमच्या ओळखीचा गैरवापर! अनोळखी कॉलवर तुमची वैयक्तिक माहिती देणं ठरू शकतं धोकादायक. फसवणूकदार तुमच्या माहितीद्वारे नवीन सिम काढून त्याचा गैरवापर करू शकतात. 🔒 आपली वैयक्तिक माहिती कुणालाही शेअर करू नका. . 🔹 नवी मुंबई पोलीस तुमच्या सेवेस तत्पर! 📞 Navi Mumbai Police Helpline: 88-28-112-112 . . #navimumbaipolice #simcardfraud #simfraud #stayalert #stayaware #staysafeonline
Image from Navi Mumbai Police: 📵 सिम कार्ड फसवणूक – तुमच्या ओळखीचा गैरवापर! अनोळखी कॉलवर तुमची वैयक्...
👍 🙏 ❤️ 41

Comments