
Navi Mumbai Police
June 9, 2025 at 09:24 AM
सीट बेल्ट ही सुरक्षित प्रवासाची पहिली पायरी! 🚗⚠️
.
🔹 "फक्त मागच्या सीटवर बसलोय, काही होणार नाही!" – असा गैरसमज अनेकांचा जीव धोक्यात टाकू शकतो.
प्रत्येक प्रवासात, गाडीतील सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे!
.
.
🛡️ प्रवासात सुरक्षित राहण्यासाठी:
✅ गाडी सुरू करण्यापूर्वी सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावले आहेत याची खात्री करा.
✅ "फक्त लांबच्या प्रवासातच सीट बेल्ट लावायचा" – हा गैरसमज दूर करा.
✅ मुलांसाठी योग्य सीटिंग आणि सीट बेल्ट वापराचं प्रशिक्षण द्या.
✅ प्रवास कितीही छोटा असो, सुरक्षिततेची तडजोड नको.
.
🚨 अपघात टाळण्यासाठी सजग राहा, सीट बेल्ट वापरा!
🔹 नवी मुंबई पोलीस तुमच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर!
नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन – 8828 112 112
.
#navimumbaipolice #seatbeltsafety #roadsafety #safetravel #drivesafe #trafficawareness

👍
❤️
🙏
😂
52