
Navi Mumbai Police
June 12, 2025 at 12:21 PM
🚫 "स्कॅन करा आणि बक्षीस जिंका" म्हणणारे QR कोड — ठरू शकतात तुमच्यासाठी घातक!
.
🔹 फसवणूकदार भिंती, दुकानं, ईमेल किंवा सोशल मीडियावर बनावट QR कोड लावतात.
"प्राईझ जिंका", "कॅशबॅक मिळवा", अशा अमिषाच्या नावावर लोकांना स्कॅन करायला भाग पाडतात.
.
.
🛡️ तुमची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी:
✅ अनोळखी QR कोड स्कॅन करू नका.
✅ कोणत्याही स्कॅनसाठी तुमच्याकडून पेमेंट किंवा OTP विचारला गेला, तर तो स्कॅम असण्याची शक्यता जास्त.
✅ सार्वजनिक ठिकाणी लावलेले QR कोड स्कॅन करण्यापूर्वी खात्री करा.
✅ फोनमध्ये अँटी-व्हायरस व अपडेटेड सिक्युरिटी अॅप्स ठेवा.
.
📵 अनोळखी QR स्कॅन केला, तर अकाउंट रिकामा होण्याचा धोका!
🔹 नवी मुंबई पोलीस तुमच्या सायबर सुरक्षेसाठी सजग!
Navi Mumbai Police Helpline – 88-28-112-112
.
#navimumbaipolice #cybersafety #stayalert #stayaware #staysecure #fraudalert

👍
🙏
❤️
15