
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
June 13, 2025 at 06:05 AM
🛑 *भारताची काही “पहिली” ओळख – स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त माहिती*
🛑 *शहर व प्रकल्प संबंधित विशेष ओळखी:*
🌿 पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड – गाझियाबाद
⚓ पहिला तरंगता घाट – अयोध्या (शरयू नदी)
🌙 पहिली नाईट सफारी – लखनऊ
🧠 पहिली स्वदेशी MRI मशीन – दिल्ली
✈️ पहिली ब्लॅक बॉक्स लॅब – दिल्ली
✍️ पहिले साहित्य शहर (City of Literature) – कोझिकोड (केरळ)
🎶 पहिले संगीत शहर (City of Music) – ग्वालियर (मध्यप्रदेश)
☀️ पहिली सोलर सिटी – सांची (मध्यप्रदेश)
🪖 पहिला 3D प्रिंटेड सैन्य बंकर – लद्दाख
🚫 पहिले भिकारीमुक्त शहर – इंदौर
🚦 पहिली ट्रॅफिक लाइट फ्री सिटी – कोटा
🐦 पहिली वेटलँड सिटी (Wetland City) – इंदौर आणि उदयपूर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🛑 *मागील काळात झालेल्या काही घटनादुरुस्त्या*
🛑 *यावर प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा*
➡️ ९२ वी घटनादुरुस्ती कायदा, 2003
▪️आठव्या परिशिष्टामध्ये ४ नवीन भाषा समाविष्ट
▪️ बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली या भाषा समाविष्ट
▪️ अधिकृत भाषांची संख्या १८ वरून २२ करण्यात आली
➡️ १०२ वी घटनादुरुस्ती कायदा, 2018
▪️ राष्ट्रीय मागासवर्ग आयोग (NCBC) ला घटनात्मक दर्जा
▪️ मागासवर्ग ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला
➡️ १०३ वी घटनादुरुस्ती कायदा, 2019
▪️ EWS (Economic Weaker Section) साठी १०% आरक्षण
➡️ १०४ वी घटनादुरुस्ती कायदा, 2020
▪️ SC/ST आरक्षणाची मुदत वाढवली (२०३० पर्यंत)
▪️ अँग्लो इंडियन समाजाचे आरक्षण रद्द
➡️ १०५ वी घटनादुरुस्ती कायदा, 2021
▪️ SEBC (Socially & Educationally Backward Classes) यादी तयार करण्याचा अधिकार राज्यांना
▪️ राज्यांची यादी केंद्रीय यादीपेक्षा वेगळी असू शकते
➡️ १०६ वी घटनादुरुस्ती कायदा, 2023
▪️ लोकसभा, राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभा यामध्ये
▪️ महिलांसाठी १/३ जागा आरक्षित (१५ वर्षांच्या कालावधीसाठी)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 *स्पर्धामंच डिजिटल प्लॅटफॉर्म ✌️💯*