Aims Study Center
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 27, 2025 at 02:32 AM
                               
                            
                        
                            *📌IITM पुणे अंतर्गत नोकरीची संधी*
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) पुणे अंतर्गत नोकरीची उत्तम संधी आली आहे.
◆ पदाचे नाव संशोधन फेलोशिप
◆ पदसंख्या 30 जागा
◆ शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
◆ अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख - 10 जून
*🖥️अधिकृत वेबसाईट -* https://www.tropmet.res.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🪀 *नौकरी Free Update Link -*
https://whatsapp.com/channel/0029VaehoNE8kyyNRq03yw10