Aims Study Center
Aims Study Center
May 27, 2025 at 06:13 AM
सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविच 100 विजेतेपद जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. 🔹सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने जिनेव्हा ओपन २०२५ (Geneva Open 2025) स्पर्धा जिंकून आपल्या कारकिर्दीतील १०० वे विजेतेपद पटकावले आहे. 🔸तो ओपन एरामध्ये (Open Era) १०० किंवा त्याहून अधिक एकेरी विजेतेपदे जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. 🔰सर्वाधिक विजेतेपद जिंकणारे पुरुष टेनिसपटू (ओपन एरामध्ये): १) जिमी कॉनर्स (अमेरिका): १०९ विजेतेपदे २)रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड): १०३ विजेतेपदे ३)नोव्हाक जोकोविच (सर्बिया): १०० विजेतेपदे
Image from Aims Study Center: सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हाक जोकोविच 100 विजेतेपद जिंकणारा जगातील ति...

Comments