Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
June 9, 2025 at 08:49 AM
ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये कर्ज देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोमवारी (ता.९) केली आहे https://agrowon.esakal.com/agro-special/ajit-pawar-announces-25000-per-hectare-ai-support-for-sugarcane-farmers

Comments