Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
June 9, 2025 at 11:18 AM
माॅन्सूनने आजही प्रगती केली नाही. मात्र राज्यात काही ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने दिला. https://www.youtube.com/watch?v=_Kkh0h1rhrk

Comments