Agrowon
June 11, 2025 at 06:04 AM
अमरावती जिल्ह्यात कपाशीच्या तणनाशक सहनशील बीटी बियाण्यांच्या (HTBT) बेकायदेशीर विक्रीमुळे पारंपरिक 'बीजी दोन' (BG II) वाणाच्या बियाण्यांच्या बाजाराला मोठा फटका बसला आहे. https://agrowon.esakal.com/agro-special/htbt-wraps-up-bg-don-market-in-amravati-rat16