Agrowon
June 11, 2025 at 08:39 AM
केऱ्हाळे (जि. जळगाव) येथील प्रयोगशील शेतकरी अमोल पाटील यांनी केळीमध्ये कांदा, झेंडू तसेच तुरीमध्ये मका आदी आंतरपिकांचे प्रयोग केले आहेत. त्यातून मुख्य पिकाचा खर्च कमी करण्याबरोबर अन्य फायदेही मिळवले आहेत. https://agrowon.esakal.com/yashogatha/various-benefits-achieved-through-intercropping-experiments-article-on-agrowon-rat16