Agrowon
June 12, 2025 at 05:41 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात आधुनिक शेतीसाठी एआय, सौरऊर्जा आणि सिंचन यंत्रणांमध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचा आत्मविश्वास व्यक्त केला. २०२७ पर्यंत विदर्भाचा सिंचन अनुशेष पूर्णतः मिटवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. https://agrowon.esakal.com/agro-special/big-investment-policy-for-modern-agriculture-fadnavis-rat16