Agrowon
June 12, 2025 at 06:52 AM
मधाचे गाव योजना राबवण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडलेल्या गावांमध्ये मधमाशी पेट्या देऊन मधाची खरेदी मंडळाकडून करण्यात येणार आहे. तर या गावांमध्ये मध माहिती केंद्र, मधसंकलन केंद्र देखील उभारण्यात येणार आहेत. https://agrowon.esakal.com/agro-special/government-approves-funding-for-10-villages-under-honey-mission-scheme