Agrowon

19.2K subscribers

Verified Channel
Agrowon
June 12, 2025 at 07:41 AM
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही, असं सरकार कधीही म्हणालं नाही. योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. आपल्याकडे कुणालाही कायदा हातात घेता येत नाही. संविधानाने हे राज्य आणि देश चालतो. असं तुडवा. मारा, ठोका, असं चालत नाही, असं अजित पवार म्हणाले. https://agrowon.esakal.com/agro-special/ajit-pawar-assures-timely-loan-waiver-for-farmers
😂 1

Comments